पाऊस.. खुशाल थेंब सरींचा..
पानांवरून ओघळणारा..
फुलांवर बागडणारा..
मातीला बिलगणारा..
खिडकीवर रमणारा..
क्षणाभरच्या त्या अस्तित्वाला
अनेक अर्थ असणारा
💞💞💞
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
Very nice ��
खूप छान
खूप सुंदर आणि छान आशय असलेली कविता आहे कल्याणी!!👍👍 खूप दिवसांनी छान ओळीं वाचण्यात आल्या
💞💞💞
ReplyDelete❤❤❤❤❤
ReplyDelete❤❤❤❤❤❤
ReplyDelete❤❤❤❤
ReplyDeleteVery nice ��
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप सुंदर आणि छान आशय असलेली कविता आहे कल्याणी!!👍👍 खूप दिवसांनी छान ओळीं वाचण्यात आल्या
ReplyDelete