Monday, February 14, 2022

पाऊस

पाऊस.. खुशाल थेंब सरींचा.. 

पानांवरून ओघळणारा..

फुलांवर बागडणारा..

मातीला बिलगणारा..

खिडकीवर रमणारा..

क्षणाभरच्या त्या अस्तित्वाला

अनेक अर्थ असणारा





7 comments:

  1. खूप सुंदर आणि छान आशय असलेली कविता आहे कल्याणी!!👍👍 खूप दिवसांनी छान ओळीं वाचण्यात आल्या

    ReplyDelete