Sunday, April 11, 2021

* चारोळी - नजर *


झुकवून नजर जराशी

हसलीस तू हलकीशी

अन् सजून गेले अलगद स्वप्न

पापण्यांच्या उराशी

1 comment: