मावळतीचा कवडसा अंगावर घेत
मी निःशब्द उभ राहावं
क्षितिजा वरची तुझी चौफेळ उधळण
न्याहाळत मी बसावं
Good👌
छान आहे
Good👌
ReplyDeleteछान आहे
ReplyDelete