परतीची वाट धरू लागली पाखरे
सोनेरी भास्कर नटवू लागला किनारा
उबदार लाटा निजू घालू लागल्या सागरास
मावळतीचे रंग सजवू लागली उद्याची स्वप्नं
1 number👍
1 number👍
ReplyDelete