Tuesday, November 17, 2020

*कोजागिरी*

 पौर्णिमेचा तो चंद्र पूर्ण

अन् हलकेच गुजगोष्टी करणारी

ती चांदणी जराशी

ढगांच्या चाळणीतून

वाट पाही एकमेकांची




12 comments: