अश्याच एका निवांत क्षणी आठवण तिची व्हावी
कोरड्या मातीस हळूवार भिजवणाऱ्या
रिमझिम पावसासारखी
वाऱ्याच्या मंद झुळुकेनी दर्वळलेल्या
प्राजक्ताच्या सुगंधासारखी
शिशिरातल्या गारव्यात पानाफुलांवर
चमकणाऱ्या दवबिंदूसारखी
अश्याच एका निवांत क्षणी आठवण तिची व्हावी
अन् हुरहूर लावणारी कातरवेळ अलवार तिच्या
आठवणीच्या ओलाव्यात सरावी

Awesome words!
ReplyDeleteकदाचीत प्रेमात आठवणी या समांतर असाव्या...??
ReplyDeleteछान कविता....👌👌😇
Farach sundar
ReplyDelete👌👌
ReplyDeleteThanks brother.. Learnt a lot from your writing..
Deleteएकांत अनुभवण्यासाठी एकदा प्रेमात हरावे लागते.
ReplyDeleteसुंदर रचना...👌👌
Thanks brother.. In fact your poems are my inspiration 👍
DeleteSunder👌👍
ReplyDeleteSunder khupach chan wording
ReplyDeleteMast👌👌
ReplyDelete