Saturday, June 20, 2020

*व्यक्त*


मोबाईल वर बोटे फिरू लागतात
एक सुंदर मेसेज टाईप करण्यासाठी
पण का कुणास ठाऊक मन विचार करायला लागतं
दोन शब्द व्यक्त करतील साऱ्या भावना
अन् मनातल्या भावना मनातच राहतात
बंद कुपीतल्या अत्तरसाख्या!!!


 


2 comments: