Saturday, June 20, 2020

*नातं*

झुकलेल्या आकाशाला जे आधार देतं ते क्षितीज असते
क्षणोक्षणी रूप बदलत ते आयुष्य असते
जिथं अश्रूंची देवाण-घेवाण होते जिथं आपुलकी असते
व्यक्त न होताही जिथं मोकळं झाल्यासारखं वाटते
तेच नातं मनापासून जुळलेलं असते




3 comments:

  1. व्यक्त न होताही जिथं मोकळं झाल्यासारखं वाटते -> best line

    ReplyDelete