चारोळ्या मनातल्या
Saturday, June 20, 2020
*नातं*
झुकलेल्या आकाशाला जे आधार देतं ते क्षितीज असते
क्षणोक्षणी रूप बदलत ते आयुष्य असते
जिथं अश्रूंची देवाण-घेवाण होते जिथं आपुलकी असते
व्यक्त न होताही जिथं मोकळं झाल्यासारखं वाटते
तेच नातं मनापासून जुळलेलं असते
3 comments:
Spread Humanity...!!!!
June 20, 2020 at 7:49 AM
The bestttttt....
Reply
Delete
Replies
Reply
Unknown
June 30, 2020 at 10:58 AM
व्यक्त न होताही जिथं मोकळं झाल्यासारखं वाटते -> best line
Reply
Delete
Replies
Reply
Unknown
August 14, 2020 at 7:24 AM
🌼🌼
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
The bestttttt....
ReplyDeleteव्यक्त न होताही जिथं मोकळं झाल्यासारखं वाटते -> best line
ReplyDelete🌼🌼
ReplyDelete