Sunday, September 5, 2021

* देवचाफा *


देखण्या हळदी रंगात

देवचाफा बहरला

गंधाळलेला पहाटवारा 

दिला सोबतीला




25 comments:

  1. चाफ्याच्या सुगंधाने दिवस बहरला. खूप छान

    ReplyDelete
  2. Unique_Touching_दर्जा_उच्चकोटी_हळदीच्या रंगाचं देखणेपण_गंधाळलेला पहाटेचा वारा_आणि बहरलेला देवचाफा_अप्रतिम वास्तववादी कल्पना@कल्याणी ताई💐

    ReplyDelete
  3. Nicely written and beautiful picture🌟

    ReplyDelete
  4. Frangipani... Really this flower is so elegant...With sweet scent🥰

    ReplyDelete
  5. चाफा फुली,आला फुलून...

    ReplyDelete
  6. Beautifully written ����❤

    ReplyDelete
  7. खूप च छान👍👍 हळद आणि चाफा !!👌👌

    ReplyDelete