Sunday, October 11, 2020

*अश्रू*


सदा चेहऱ्यावर असावे स्मित हास्य

दुःख लपवावे पापणी आड 

फुटता बांध संयमाचा

ओलांडू द्यावा त्यास उंबरठा पापण्यांचा





8 comments: