Tuesday, June 23, 2020

*सह्याद्री*

कोणीतरी विचारले
काय मिळते किल्ल्यावरच्या दगड धोंड्यात  
माहित नाही काय मिळतं
पण हिरवागार डोंगर माथा
वळणा वळणांचे घाट
झऱ्यांचा खळखळाट
पावलां खालचं धुकं
बघितलं कि वाटतं
सह्याद्री हीच आमची पंढरी
आणि त्याचा ताठ कणा हाच आमचा विठोबा



4 comments: